महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 13, 2020, 9:20 PM IST

ETV Bharat / videos

VIDEO: वन अधिकाऱ्यांच्या मागे लागला पिसाळलेला हत्ती.....गस्तपथक हल्ल्यातून बचावले

कर्नाटकातील नागरहोल जंगलात वन अधिकाऱ्यांच्या मागे एक पिसाळलेला हत्ती लागल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अधिकारी म्हैसुर विभागातील जंगलात गस्त घालत असताना ही घटना घडली. वनअधिकारी गाडीतून जंगलातून जात असताना अचानक एक हत्ती गाडीच्या मागे पळतो. हत्ती दिसताच अधिकाऱ्यांनी गाडी वेगाने पुढे घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.

ABOUT THE AUTHOR

...view details