महाराष्ट्र

maharashtra

हरिद्वारच्या तीर्थ पुरोहितांकडे पिढ्यान्-पिढ्यांच्या नोंदी, न्यायालयातही ग्राह्य आहेत ही 'वही-खाती'

By

Published : Oct 7, 2020, 8:08 PM IST

Published : Oct 7, 2020, 8:08 PM IST

हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 प्रकारचे संस्कार केले जातात. तीर्थ पुरोहित असे ब्राह्मण आहेत, जे यजमानांसाठी पूजन-पाठ, कर्मकांड आणि अंत्यसंस्कार-क्रियाकर्मांसह सर्व धार्मिक कार्ये संपन्न करवून घेतात. हे सर्वजण पिढ्यान्-पिढ्या हे काम करत आहेत. तीर्थ पुरोहिताची मान्यता अशाच ब्राह्मणाला मिळते, ज्यांच्या पूर्वजांची हरिद्वारमध्ये गादी परंपरा स्थापन आहे. जेथे अनेक पिढ्यांपासून वंशपरंपरेने तीर्थ पौरोहित्याचे कार्य केले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details