महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोटच्या मुलासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

वारला येथील कविता वाघ (वय २७) आणि प्रशांत वाघ (वय 6) वर्षे असे मृतांची नावे आहेत.

By

Published : Jun 29, 2019, 5:19 PM IST

Updated : Jun 29, 2019, 6:16 PM IST

मृत आई आणि मुलगा

वाशिम - जिल्ह्यातील वारला येथील विवाहित महिलेने लहान मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.

पोटच्या मुलासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

वारला येथील कविता वाघ (वय २७) आणि प्रशांत वाघ (वय 6) वर्षे असे मृतांचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेने आपल्या मुलासह आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मृत आई आणि मुलगा
Last Updated : Jun 29, 2019, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details