ठाणे :सडक छाप मजनूला सोडून २० वर्षीय भावाने बहिणीची छेड (girl teasing at Thane) काढण्याच्या संशयातून दुसऱ्याच ३२ वर्षीय तरुणावर भर चौकात चाकूने वार (Young Man Stabbed At Thane) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली चौकात घडली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस गुन्हा दाखल हल्लेखोर भावावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल (case registered against youth attacked) करण्यात आला. पवन पाटील (रा. सागर्ली,डोंबिवली) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर भावाचे नाव आहे. (Thane Crime) तर विठ्ठल भालेकर असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest news from Thane)
भावाचा संताप अनावर :५ डिसेंबर रोजी रात्री सव्वा ९ वाजल्याच्या सुमारास एका तरुणीची अज्ञात सडक छाप तरुणाने डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली चौकात छेड (girl teasing at Thane) काढली होती. (Latest news from Thane) त्यामुळे तरुणी भयभीत होऊन तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. (Young Man Stabbed At Thane) काही वेळातच हल्लेखोर भावालाही बहिणीची छेड काढल्यामुळे संताप आला. (Thane Crime) त्यातच संतापलेला भाऊ पवन याने सागर्ली परिसरात या तरुणाचा शोध सुरू केला. (case registered against youth attacked)