नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Market Vegetables Rate Today) १०० जुडयांप्रमाणे पालकच्या दरात २००ते ३०० रुपयांची वाढ झाली (Vegetables Price Hike Today) आहे. १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात एक ४०० ते ६०० रुपयांनी वाढ झाली (Today Vegetables Price) आहे. वांग्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. मटारच्या दरात २००० रुपयांची वाढ झाली १०० किलोंप्रमाणे १३ ते १६ हजार रुपयांनी मटार विकली जात आहे. तोंडलीच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली (Vegetables Price 24 September 2022) आहे. गवारच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
Today Vegetables Rate : पालक, मटार, मिरची, तोंडली, गवार, वांगी व भेंडीच्या दरात वाढ; वाचा बाजारभाव
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Market Vegetables Rate Today) १०० जुडयांप्रमाणे पालकच्या दरात २००ते ३०० रुपयांची वाढ झाली (Vegetables Price Hike Today) आहे. १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात एक ४०० ते ६०० रुपयांनी वाढ झाली (Today Vegetables Price) आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो
३५०० रुपये ते ४००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६५०० रुपये ते ९००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ८०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६५०० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६
१८०० रुपये ते २००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १३००० रुपये ते १६,००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ९००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ४०००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४६०० रुपये ते ५२००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये
पालेभाज्या -
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ४००० रुपये ते ५००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया
२०००रुपये ते ३००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
७००रुपये ते ८०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये