महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 13, 2019, 4:28 PM IST

ETV Bharat / state

'संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल'

2014 च्या निवडणुकीत मी नवखा असताना चांगले मतदान झाले. किरकोळ मतांनी माझा पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. विकास करण्याची माझी भूमिका आहे, असे संजय शिंदेंनी सांगितले.

संजय शिंदे, अपक्ष उमेदवार

सोलापूर- मतदारांनी संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल, असे वक्तव्य करमाळा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी केले आहे. ते वडाचीवाडी येथील जाहीर सभेत बोलत होते.

संजय शिंदे, अपक्ष उमेदवार

हेही वाचा -महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या सरकारच्या पाठिशी उभे रहा - चित्रा वाघ

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, 2014 च्या निवडणूकीत मी नवखा असताना चांगले मतदान झाले. किरकोळ मतांनी माझा पराभव झाला. जिल्हा परिषदच्या माध्यमातून 2 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. विकास करण्याची माझी भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही मला निवडूण दिले तर चांगला विकास करता येईल, असेही शिंदे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details