सोलापूर - दसरा मेळावा म्हणजे शिवाजी पार्कवरील Dussehra Melava शिवतीर्थ. म्हणजेच शिवसेना हेच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दसरा मेळावा सुरू आहे. असे म्हणत शरद पवारांनी शिवसेनेची पाठराखण Sharad Pawar supports Uddhav Thackeray केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे. ती लक्षात घेता त्यांनी केलेली मागणी गैर नाही राष्ट्रवादीचे शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. Sharad Pawar support Uddhav Thackeray regarding Dussehra Melav
Sharad Pawar On Dussehra Melava : दसरा मेळावा म्हणजे शिवतीर्थ, शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण
सोलापूर - दसरा मेळावा म्हणजे शिवाजी पार्कवरील Dussehra Melava शिवतीर्थ. म्हणजेच शिवसेना हेच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दसरा मेळावा सुरू आहे. असे म्हणत शरद पवारांनी शिवसेनेची पाठराखण Sharad Pawar supports Uddhav Thackeray केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे. ती लक्षात घेता त्यांनी केलेली मागणी गैर नाही राष्ट्रवादीचे शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. Sharad Pawar support Uddhav Thackeray regarding Dussehra Melav
शिवाजी पार्कसाठी रस्सीखेच -दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळविण्याकरिता शिवसेना आणि शिंदे गट ( Shiv Sena and Shinde group ) आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावे याकरिता शिंदे गटाच्या आमदारांनी गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीए’ने स्वीकारला आहे. त्यामुळे शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळणार की नाही याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुर्डूवाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे. शिवाजी पार्क ( Dadar Shivaji Park ) म्हणजे शिवसेना हेच समीकरण असल्याचं सांगत शरद पवारांनी शिवसेनेची पाठराखण केली आहे. “बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे, ती लक्षात घेता त्यांनी केलेली मागणी गैर नाही” असं शरद पवार म्हणाले ( tug of war for Shivaji Park ) आहे.
एकत्रित काहीतरी करण्याची सर्वांची इच्छा -पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “एकनाथ शिंदेंना दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेदेखील घेऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी बीकेसीचं मैदान मागितलं आणि त्यांना ते मिळालं आहे. त्यामुळे दुसऱ्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही. शिवसेनेलाही परवानगी देणं आवश्यक आहे. २०२४ मध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्यांचं निर्णयात रुपांतर झालेलं नाही”. काँग्रेसमध्ये अडसर ठरत नसल्याचंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. “काँग्रेसला सोबत घेऊ नये असं काहींचं म्हणणं आहे. पण मला वाटतं, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.