महाराष्ट्र

maharashtra

जेसीबीने फुलांचा वर्षाव करत राज्यमंत्री विश्वजीत कदमांचे जंगी स्वागत!

राज्याचे नवनिर्वाचीत कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मतदारसंघ पलूसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीने फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

By

Published : Jan 8, 2020, 2:14 AM IST

Published : Jan 8, 2020, 2:14 AM IST

people  warmly welcome Vishwajeet Kadam after appointing as Minister of State for Agriculture and Cooperation
जेसीबीने फुलांचा वर्षाव करत राज्यमंत्री विश्वजीत कदमांचे जंगी स्वागत....

सांगली - राज्याचे नवनिर्वाचीत कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मतदारसंघ पलूसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीने फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

जेसीबीने फुलांचा वर्षाव करत राज्यमंत्री विश्वजीत कदमांचे जंगी स्वागत....

हेही वाचा - आज भारत बंद! 25 कोटी कामगार जाणार संपावर..

पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी व सहकार राज्यमंत्री मधून निवड झाली आहे. त्यांची निवड झाल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच ते त्यांच्या मतदारसंघांत दाखल झाले.यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबी द्वारे फुलांचा वर्षाव करत अनोख्या पद्धतीने स्वागत केले. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती.

ABOUT THE AUTHOR

...view details