महाराष्ट्र

maharashtra

दापोली तालुक्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या, गोळी लागून मृत्यू झाल्याचा अंदाज

दापोली तालुक्यातील आंबवली परिसरात  मृतावस्थेत एक बिबट्या आढळला. या घटनेची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बिबट्याचा गोळी लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

By

Published : Feb 9, 2020, 11:48 PM IST

Published : Feb 9, 2020, 11:48 PM IST

leopard dead body found in dapoli
दापोली तालुक्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील आंबवली परिसरात मृतावस्थेत एक बिबट्या आढळला. या घटनेची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बिबट्याचा गोळी लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दापोली तालुक्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या

बिबट्याच्या अंगावर जखमा आढळल्या आहेत. या बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर याबाबत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details