रत्नागिरी- पावसामुळे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाने निवडणुकीसाठी उभारलेल्या मंडपात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे प्रशासनाने मतपेट्या वाटपाची जागा बदलली असून युनायटेड इंग्लिश स्कुलच्या गुरुदक्षिणा सभागृहात मतपेट्यांचे वाटप होणार आहे.
चिपळूणमध्ये पावसामुळे मतपेट्या वाटपाची जागा बदलली
चिपळूण शहर परिसरात सायंकाळी 4 वाजल्या पासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी काही अवधी शिल्लक असल्याने प्रशासकीय यंत्रणा चिपळूणमध्ये दाखल झाली होती.
चिपळूणमध्ये पावसामुळे मतपेट्या वाटपाची जागा बदलली
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्याकडे सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांची पाठ; एकही मोठी प्रचार सभा नाही
चिपळूण शहर परिसरात सायंकाळी 4 वाजल्या पासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी काही अवधी शिल्लक असल्याने प्रशासकीय यंत्रणा चिपळूणमध्ये दाखल झाली होती. त्यामुळे त्यांना पावसाचा सामना करावा लागला.