महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PMP contractors strike : पीएमपीच्या खासगी कंत्राटदारांचा संप प्रवाश्यांचे हाल

पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी अचानक पुकारलेल्या संपा मुळे (PM's private contractors strike) पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे सहाशे बसची वाहतूक अचानक बंद (Six hundred buses stopped) झाली आहे. अचानक पुकारलेल्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिक प्रवाश्यांना (Travelers suffer) बसला आहे.

By

Published : Apr 22, 2022, 12:27 PM IST

PMP contractors strike
पीएमपीच्या कंत्राटदारांचा संप

पुणे: पीएमपीच्या खासगी कंत्राटदारांनी थकबाकी मिळावी म्हणून हा संप (PM's private contractors strike) करण्यात आल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 650 ते 700 बस दररोज मार्गांवर असतात. या बसची वाहतूक अचानक बंद पडल्याने पीएमपी प्रशासनाची तारांबळ (Travelers suffer) उडाली आहे. गेल्या आठ महिन्यांची 107 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळाली नसल्याबद्दल त्यांनी हा संप केल्याचे सांगितले जात आहे. पीएमपीएमएल प्रशासनावर दबाव यावा म्हणून हा संप केल्याचा सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details