पुणे -२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यासाठी दर १५ दिवसांनी बारामतीला जाणार असून, मतदारसंघातील कमकुवत दुव्यावर काम करणार असल्याचेही पाटील म्हणाले. 'आपकी बार 220 पार' हाच नारा या विधानसभेला असल्याचे पाटील म्हणाले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार - चंद्रकांत पाटील
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
अजित पवारांचा आणि सुप्रिया सुळेंचा पराभव करणार - चंद्रकांत पाटील
तसेच आगामी विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती निश्चित झालेलीच आहे. जागावाटपाबाबत 50-50 चा फॉर्मुला हाच मूळ गाभा असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
या विधानसभेला आपकी बार 220 पार हाच नारा असल्याचं पाटील यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप युतीला आघाडी आहे त्यामुळे दोनशे वीस चा आकडा युती पार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी..
Last Updated : Jun 25, 2019, 7:21 PM IST