महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 22, 2020, 5:36 PM IST

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्र्रँकरमधून वायुगळती; परिस्थिती आटोक्यात

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथे एका टँकरमधून गॅस गळती होत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही झालेली नसून अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

palghar gas leak news
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथे एका टँकरमधून गॅस गळती होत असल्याची घटना समोर आली आहे.

पालघर - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथे एका टँकरमधून गॅस गळती होत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही झालेली नसून अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्र्रँकरमधून वायुगळती; परिस्थिती आटोक्यात
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथील अमर जवान पेट्रोलियमजवळ टॅंकरमधून गॅस गळती झाल्याचे समोर आले. त्यामुळे या परिसरात गॅसचा उग्र वास येत असून डोळ्यांची जळजळ होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथे एका टँकरमधून गॅस गळती होत असल्याची घटना समोर आली आहे.

गॅस गळती होत असल्याचे वृत्त पसरताच स्थानकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटनेमुळे कोणतीही हानी झालेली नसली तरिही महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती. संबंधित घटनेनंतर टॅंकर चालक फरार झाला असून याप्रकरणी अधिक तपास मनोर पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details