महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटून हजारो लिटर पाणी वाया

वसई पूर्वेकडील भोयदा पाडा नाका येथे शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

By

Published : Aug 10, 2019, 5:46 PM IST

Updated : Aug 10, 2019, 7:57 PM IST

पाण्याचा व्हॉल्व फुटून हजारो लिटर पाणी वाया

पालघर- वसईमध्ये पाण्याचा व्हॉल्व फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वसई पूर्वेकडील भोयदा पाडा नाका येथे ही पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटला आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही गळती सुरू झाल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटून हजारो लिटर पाणी वाया

वसई पूर्वेकडील भोयदा पाडा नाका येथे शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वसई विरार महानगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे. पाईपलाईनचा व्हॉल्व फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळवले असता, कोणीही फिरकले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Last Updated : Aug 10, 2019, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details