महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच शिपायाने घेतला गळफास

जिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. राजेंद्र जाधव असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाची आत्महत्या

By

Published : Sep 13, 2019, 12:07 PM IST

उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. राजेंद्र जाधव असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाची आत्महत्या


निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भागात राजेंद्र जाधव यांनी आत्महत्या केली. जाधव यांचा मृतदेह पोस्टमार्टम करण्याकसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. यासंबंधी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details