महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, पिकांचे मोठे नुकसान

दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यात दुपारी चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अचानक झालेल्या पावसामुळे मेथी, कोथींबरी, वांगे, बाजरी भोपळा बाग, कारले या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Damage crops due to  Heavy rain in nashik
दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

By

Published : Apr 30, 2020, 6:37 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात दुपारी चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अचानक झालेल्या पावसामुळे मेथी, कोथिंबीर, वांगे, बाजरी भोपळा बाग, कारले या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

दिंडोरी तालुक्यातील जोरण, लहाणीवणी, पिंपळगाव धुम, निगडोळ, नरवाडपाडा , ढेपण पाडा जोरणपाडा , साद्राडे,निचाईपाडा शिवरपाडा , कवडासर , चारोसे, या परीसरात जोरदार पाभस झाला. अचानक आलेल्या पावसने सगळ्यांची धांदल उडाली. या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details