नागपूर:- आज पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात झाली आहे. पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची पूजन केले जाणार आहे. नवरात्र उत्सवात पहिल्या दिवसाला होणाऱ्या घट स्थापनेला आणि अष्टमी पूजेला प्रचंड महत्व आहे. या शारदीय नवरात्र दरम्यान घरो-घरी घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते त्यामुळे घट स्थापनेच्या मुहूर्ताला सुद्धा फार महत्व आहे. मात्र यावर्षी घट स्थापनेचा नेमका मुहूर्त कोणता या संदर्भांत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
घटस्थापनेचा कोणता आहे मुहूर्त! जाणून घ्या
शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ०९ वाजून ०९ मिनिटांपर्यंत अश्विन शुद्ध प्रतिपदा असेल. नवरात्रातील घटस्थापनेसाठी शुभ वेळ आणि सकाळी ०७ वाजून ४९ ते नऊ वाजून १४ मिनिटां पर्यंत घटस्थापनेच्या शुभ मुहुर्ताला आहे. शिवाय दुसरा देखील शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे ११ वाजून ४५ मिनिटं ते १२ वाजून १५ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे. रात्री ९ वाजून ०७ मिनिटांपर्यंत पूजा करता येणार आहे.
navratri muhurta news
शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ०९ वाजून ०९ मिनिटांपर्यंत अश्विन शुद्ध प्रतिपदा असेल. नवरात्रातील घटस्थापनेसाठी शुभ वेळ आणि चौघडिया सकाळी ०७ वाजून ४९ ते नऊ वाजून १४ मिनिटां पर्यंत घटस्थापनेच्या शुभ मुहुर्ताला आहे. शिवाय दुसरा देखील शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे ११ वाजून ४५ मिनिटं ते १२ वाजून १५ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे. रात्री ९ वाजून ०७ मिनिटांपर्यंत पूजा करता येणार आहे.
Last Updated : Oct 17, 2020, 10:48 AM IST