महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंज लागल्यामुळे पूल आज ना उद्या कोसळणारच होता - जसवंत आर्लेकर

लामध्ये वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागल्यामुळे त्याची भार सहन करण्याची क्षमता कमी झाली होती. त्यामुळे वजन न पेलण्याने तो अचानक कोसळला, असे ते म्हणाले.

जसवंत आर्लेकर

By

Published : Mar 15, 2019, 11:14 AM IST

मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल दुर्घटनेला मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा कारणीभुत आहे, असे आयआयटी मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर कंसल्टंट जसवंत आर्लेकर यांनी म्हटले आहे. पुलामध्ये वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागल्यामुळे त्याची भार सहन करण्याची क्षमता कमी झाली होती. त्यामुळे वजन न पेलण्याने तो अचानक कोसळला, असे ते म्हणाले. याबाबत ईटीव्हीचे प्रतिनिधी महेश बागल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

जसवंत आर्लेकर

पुलांच्या ऑडिटमध्ये नोंदवलेल्या सुचनांची वेळेत अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा अशा दुर्घटना अटळ आहेत, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details