महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Loksabha Election 2019: मुंबई उत्तर मध्य मतरसंघातील 'हे' आहे सेलिब्रेटींचं मतदान केंद्र

अनेक सेलिब्रेटींचे मतदान केंद्र म्हणून हे मतदान केंद्र प्रसिद्ध असले तरी सर्वात कमी मतदानही याच मतदान केंद्रावर होते.

By

Published : Apr 29, 2019, 8:30 AM IST

Updated : Apr 29, 2019, 10:50 AM IST

सेलिब्रेटींचं मतदान केंद्र

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतादनाला आज सकाळी सुरूवात झाली. मुंबईच्या सहाही मतदारसंघात आज मतदान असून त्यापैकी उत्तर मध्य मतदारसंघ हा महात्वाचा मानला जातो. या मतदारसंघात वांद्रेसारखा महत्वाचा परिसर येतो. या परिसरात सिनेजगत तसेच उद्योगजगतातील महत्वाच्या व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यापैकी सेंट मेरी हायस्कूल या मतदान केंद्रावर बहुतांश सेलिब्रेटी व्यक्तींची नावे आहेत. अभिनेत्री रेखा, निर्माते/दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेता सलमान खान, सलीम खान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत. या मतदान केंद्राचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी....

मुंबई उत्तर मध्य मतरसंघातील 'हे' आहे सेलिब्रेटींचं मतदान केंद्र
Last Updated : Apr 29, 2019, 10:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details