महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंगरी दुर्घटना : स्थानिक नागरिकांचे मदतकार्य, थेट आढावा घटनास्थळावरून...

डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली. यात ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

By

Published : Jul 16, 2019, 3:14 PM IST

Updated : Jul 16, 2019, 3:31 PM IST

डोंगरी दुर्घटना

मुंबई - येथील डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली आहे. यात ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री विखे-पाटील यांनी दिली आहे.


मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, तसेच स्थानिक नागरिक देखील बचावकार्यात काम करत आहेत. तसेच परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. अरुंद गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत. याचा आमच्या प्रतिनीधींनी घेतलेला आढावा.

डोंगरी दुर्घटना : स्थानिक नागरिकांचे गदत कार्य, थेट आढावा घटनास्थळावरून...
Last Updated : Jul 16, 2019, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details