लातूर- आंध्रप्रदेशातील करनुल येथील 12 जण जमातसाठी गेले होते. आंध्रप्रदेश आणि हरियाणामधील धार्मिक कामे आटोपल्यानंतर ते करनुलकडे परतीच्या प्रवासाला निघणार होते. त्यातच लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यांची रेल्वेची तिकीटे आरक्षित होती. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना आहे तिथेच थांबावे लागले. हरियाणा येथील प्रशासनास कळवून त्यांनी पुढील प्रवास सुरु केला. तेथील तहसीलदारांनी दिलेल्या पासवर खासगी गाडीतून मथुरा, आग्रा, इंदूर, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर, या मार्गे ते निलंगा येथे आले. लातूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्याच्यांत कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.
तबलिगी मरकझ : आंध्रप्रदेशातील 12 जण लातुरात 'क्वारंटाईन'
आंध्रप्रदेश येथील करनुल भागातील 12 जण हे जमातसाठी गेले होते. आंध्रप्रदेश आणि हरियाणा या राज्यात धार्मिक कामे केल्यानंतर ते वापस करनुलकडे निघणार होते. त्यातच लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यांच्या रेल्वेचे तिकीट आरक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना काहीच करता आले नाही. हरियाणा येथील प्रशासनास कळवून त्यांनी पुढील प्रवास सुरु केला.
आंध्रप्रदेशातील 12 जणांना लातुरात 'क्वारंटाईन'
हेही वाचा-COVID -19 : धारावीत आढळला तिसरा रुग्ण, डॉक्टरला कोरोनाची लागण..
सध्या ते सर्व १० जण निलंगा येथील मशिदीत आश्रयाला आहेत. याची माहिती प्रशासनस मिळताच त्यांनी या सर्वांची तपासणी केली होती. त्यांना निलंगा येथे उभे करण्यात आलेल्या विलगिकरण कक्षात हलविण्यात आले आहे.