महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lok Sabha Election हातकणंगले : दुपारी ५ वाजेपर्यंत ६४.७९ टक्के मतदान, युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केले मतदान

हातकणंगले मतदारसंघात प्रमुख लढत आघाडीचे राजू शेट्टी आणि युतीचे धैर्यशील माने यांच्यात होत आहे. ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची आहे.

Lok Sabha Election: हातकणंगले लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरूवात

By

Published : Apr 23, 2019, 8:07 AM IST

Updated : Apr 23, 2019, 7:24 PM IST

कोल्हापूर -हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या मतदारसंघात प्रमुख लढत आघाडीचे राजू शेट्टी आणि युतीचे धैर्यशील माने यांच्यात आहे. ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची आहे.

  • ५.०० वाजेपर्यत ६४.७९ टक्के मतदान
  • ३.०० - वाजेपर्यत ५२.२७ टक्के मतदान
  • २.२० - युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केले मतदान
  • १.०० - दुपारी १ वाजेपर्यंत ३९.६८ टक्के मतदान
  • १२.३० - खासदार राजू शेट्टी यांनी केले मतदान
    Lok Sabha Election हातकणंगले : सकाळी ११ वाजेपर्यंत २३.४५ टक्के मतदान, खासदार राजू शेट्टी यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ११.००- पर्यंत २३.४५ टक्के मतदान
    Lok Sabha Election हातकणंगले : सकाळी ११ वाजेपर्यंत २३.४५ टक्के मतदान, खासदार राजू शेट्टी यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ९.३०- वाळव्याच्या साखराळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • ९.०० - पर्यंत ८.९८ टक्के मतदान
  • ९.०० - वाजता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.
    Lok Sabha Election हातकणंगले : सकाळी ९ वाजेपर्यंत ८.९८ टक्के मतदान
  • ७.३०- मतदान केंद्रा बाहेर तुरळक रांगा
  • ७.००- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात.
Last Updated : Apr 23, 2019, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details