महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना ५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांना ५ लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

५ लाखांची लाच घेताना रंगेहात

By

Published : Feb 2, 2019, 3:35 PM IST

बीड - जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांना ५ लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्करपणे देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.

५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
दरम्यान, लाचलुचपत विभागाने कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानावर ही कारवाई केली आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details