औरंगाबाद (सिल्लोड) - येथील माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली (RTI Mahesh Shankarpalli) यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांच्या विविध घोटाळ्यांची तक्रार मुंबई येथील ईडी कार्यालयास (ED Office Mumbai) दिली आहे. ईडीकडे तक्रार दिल्यानंतर शंकरपल्ली यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे.
Complaint against Abdul Sattar to ED : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार
माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली (RTI Mahesh Shankarpalli) यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांच्या विविध घोटाळ्यांची तक्रार मुंबई येथील ईडी कार्यालयास (ED Office Mumbai) दिली आहे. सत्तार यांनी अनेक घोटाळे केल्याचा आरोपही शंकरपल्ली यांनी केला आहे.
अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय कारकीर्दीत विविध केलेल्या घोटाळ्यांसंदर्भात सिल्लोड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी मुंबई येथील ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत विविध भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आर्थिक गैरप्रकार, शैक्षणिक संस्थेमधील घोटाळे, बेनामी मालमत्ता, उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती, अनेक अवैध व्यवसाय आदी बाबींची महेश शंकरपल्ली यांनी पुराव्यानिशी ईडीकडे तक्रार केली आहे.
Last Updated : Jan 6, 2022, 3:15 AM IST