औंगाबाद - पुंडलिकनगर भागात २१ वर्षीय तरुणाने गळफास घेतला होता. दरम्यान, घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किरण ठाकरे (वय २१, रा. पुंडलिकनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी किरण याने रागाच्या भरात राहत्या घरी फॅनला गळफास घेतला होता. यानंतर किरण याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, उपचार सुरू असताना किरण ठाकरे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
औरंगाबादेत गळफास घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
औरंगाबाद येथील पुंडलिकनगर भागात २१ वर्षीय तरुणाने गळफास घेतला होता. त्यानंतर त्याच्यावर सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
औरंगाबाद येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू