राहुरी (अहमदनगर)- लाॅकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार सुजय विखेंच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर के.के.रेंजच्या जागेचा प्रश्न चांगलाच पेटला असताना आज भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी बैठक घेतली खरी, मात्र या बैठकीत कोणतेही नियम न पाळता सरकारने दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचं दिसुन आले. त्यामुळे प्रशासन आता काय भुमिका घेणार याकडं नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लाॅकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार विखेंच्या बैठकीत सोशल डिस्टन्सचा फज्जा
महिण्यापुर्वीच जिल्हात लाॅकडाऊन करा, अशी मागणी विखेंनी केली होती. या मागणीची प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून राजीनामा देण्याचे सुतवाच देखील त्यांनी केले होते. लाॅकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार विखेंच्या बैठकीत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिकांमधे सुरू होती.
no social distance in mp sujay vikhe meeting for kk range land dispute at ahmednagar
महिण्यापुर्वीच जिल्हात लाॅकडाऊन करा, अशी मागणी विखेंनी केली होती. या मागणीची प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून राजीनामा देण्याचे सुतोवाच देखील त्यांनी केले होते. लाॅकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार विखेंच्या बैठकीत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.