शिर्डी- साईंच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त शिर्डीत येतात. साईबाबांच्या मध्यांयान आरतीनंतर गुरुस्थान मंदिराजवळ साईबाबांचा प्रसाद भक्तांना दिला जातो. त्याच प्रसादात एका महिलेने गुंगीचे औषध मिसळून चोरी केल्याची घटना उघड झाली होती. यामुळे मंदिर आणि चावडी परिसरात स्वखुशीने भक्तांना प्रसाद वाटप करणाऱ्यांच्या विरोधात आतै नगरपंचायतीने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.
प्रसादात औषध टाकून लुटणाऱ्यांविरोधात आतै नगरपंचायतीचे मोठे पाऊल
प्रसादात एका महिलेने गुंगीचे औषध मिसळून चोरी केल्याची घटना उघड झाली होती. यामुळे मंदिर आणि चावडी परिसरात स्वखुशीने भक्तांना प्रसाद वाटप करणाऱ्यांच्या विरोधात आतै नगरपंचायतीने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.
प्रसादात औषध टाकुन लुट करणाऱया विरोधात आतै नगरपंचायतीचे मोठे पाऊल
शिर्डीतील द्वारकामाई आणि चावडी परिसरात प्रसाद वितरण करण्यास मज्जाव करत, प्रसाद वाटणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कार्यवाही नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरु केली आहे.