मॉस्को -येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या कोनेरू हंपीने जिंकले. हम्पीने आर्मागेडॉन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात ली टिंगजीचा पराभव केला. प्लेऑफच्या माध्यमातून विजेत्याचा निर्णय घेण्यात आला.
भारताच्या कोनेरू हम्पीने पटकावले जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
हम्पीने आर्मागेडॉन येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपदाच्या सामन्यात ली टिंगजीचा पराभव केला. प्लेऑफच्या माध्यमातून विजेत्याचा निर्णय घेण्यात आला.
भारताच्या कोनेरू हम्पीने पटकावले जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
हेही वाचा -टिम पेनची चपळाई, 'धोनी स्टाईल' स्टम्पिंगने फलंदाजाला धाडलं माघारी
दुसरीकडे विश्वविजेते मॅग्नस कार्लसनने पुरुषांमध्ये विजेतेपद पटकावले. हम्पी आई झाल्यानंतर बुद्धीबळापासून दूर होती. २०१६ ते २०१८ या कालावधीत ब्रेक घेतल्यानंतर हम्पीने पुनरागमन करत जबरदस्त यश संपादन केले आहे.