महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! अजिंक्यच्या 'मराठमोळ्या' शुभेच्छा

सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक खेळाडूंनी संक्रांती सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

sachin, ajinkya extend wishes on makar sankranti
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! अजिंक्यच्या 'मराठमोळ्या' शुभेच्छा

By

Published : Jan 15, 2020, 12:25 PM IST

हैदराबाद- थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने त्या दिवशी साजरा केला जातो. बहुतेक वेळी हा उत्सव १४ जानेवारीला येतो. परंतु यावेळी सौर मंडळातील सूर्याच्या गतीत बदल झाल्याने यंदा संक्रात १५ जानेवारीला साजरी केली जात आहे. आजच्याच दिवशी देशातील अन्य राज्यात बिहू, पोंगल सण देखील साजरे केले जात आहे. गुजरातमध्ये उत्तरायण साजरा केला जातो. सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक खेळाडूंनी नवीन वर्षातील या सणाच्या शुभेच्छा देशवासियांना दिल्या आहेत.

क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी दिलेल्या शुभेच्छा -

ABOUT THE AUTHOR

...view details