महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 20, 2019, 7:58 PM IST

ETV Bharat / sitara

मतदान करा फरक पडतो, मराठी सेलिब्रिटींचं मतदारांना आवाहन

मास्टर शेफ विष्णू मनोहर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता आरोह वेलणकर, गायिका कीर्ती किल्लेदार यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

मतदान करा फरक पडतो, मराठी सेलिब्रिटींचं मतदारांना आवाहन

मुंबई - लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. मात्र, यावेळी रविवारला जोडून सोमवारी मतदानाचा दिवस आल्याने अनेक मुंबईकर आणि पुणेकर सुट्टी एन्जॉय करायला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुट्टी न घेता आवर्जून मतदान करा, असं आवाहन मराठी सेलिब्रिटींनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदानाची टक्केवारी समाधानकारक होती. तर पुण्यातील टक्केवारी मात्र, भलतीच कमी झाली होती. त्यामुळे कोणतंही कारण पुढे न करता आवर्जून मतदान करण्याचं आवाहन मराठी सेलिब्रिटीनी केलं आहे.

मतदान करा फरक पडतो, मराठी सेलिब्रिटींचं मतदारांना आवाहन

हेही वाचा - ईव्हीएम मशीनवर मतदान होते तरी कसे?

मास्टर शेफ विष्णू मनोहर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता आरोह वेलणकर, गायिका कीर्ती किल्लेदार यांचा यामध्ये समावेश आहे.
आरोह वेलणकर याने तर कोथरुड परिसरात आपल्या मित्रांसोबत फिरुन मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

आरोह वेलणकर याने तर कोथरुड परिसरात आपल्या मित्रांसोबत फिरुन मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
आरोह वेलनकर मतदान जनजागृती करताना
आरोह वेलणकर आणि मित्रपरिवार

हेही वाचा - 'महा' विधानसभा निवडणूक 2019 : प्रचाराची धुळवड अन् राजकारण

ABOUT THE AUTHOR

...view details