मुंबई- रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली गोलमाल फ्रेंचायझीचा तिसरा भाग रिलीज झाला त्याला आता 10 वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेता कुणाल खेमूने या चित्रपटाचे स्मरण केले आहे. यात त्याने लक्ष्मण ही व्यक्तीरेखा साकारली होती.
कुणाल म्हणाला, "गोलमाल-3 माझ्यासाठी खूप खास आहे आणि मला माझ्या व्यक्तीरेखेला ज्या प्रकारचे प्रेम मिळाले ते प्रचंड होते."