महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 26, 2019, 7:06 PM IST

Updated : Dec 26, 2019, 7:31 PM IST

ETV Bharat / sitara

बॉलिवूडकरांचं ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा फोटो

२५ जानेवारीला देशभरात ख्रिसमसचा उत्सव साजरा करण्यात आला. बॉलिवूड कलाकारांनी देखील ख्रिसमसचा आनंद घेत सेलिब्रेशन केले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Bollywood celebs celebrates christmas
बॉलिवूडकरांचं ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा फोटो

सनी लिओनने आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस सेलिब्रेट केला.

सनी लिओन
कुटुंबियांसोबत सनी लिओन

सोनमने तिचे पती आनंद आहुजा आणि कुटुंबियांसोबत ख्रिसमस साजरा केला.

सोनम कपूर - आनंद आहुजा
सोनम कपूर - आनंद आहुजा

कंगनाने तिची बहिण रंगोलीसोबत ख्रिसमस साजरा केला.

कंगना रनौत - रंगोली चंडेल

अक्षयने ख्रिसमसच्या निमित्ताने मुलगी नितारा हिला खास गिफ्ट दिले.

अक्षय कुमार मुलगी नितारासोबत

शाहिदची पत्नी मीरा राजपूतने शाहिदचा सांताक्लॉजच्या रुपातील फोटो शेअर केला.

शाहिद कपूर

प्रियांकाने निक जोनाससोबत ख्रिसमस साजरा केला. तिच्या पार्टीमध्ये तिचे मित्र-मैत्रिणी यांनीदेखील हजेरी लावली होती. निकने प्रियांकाला खास गिफ्टही दिले आहे.

प्रियांका चोप्राला निकने दिलेली भेट
प्रियांका चोप्रा - निक जोनास
प्रियांका आणि नातलग
प्रियांका चोप्रा

वरुण धवन

वरुण धवन

आलिया भट्ट

आलिया भट्ट

नितू कपूर

नीतू कपूर आणि कुटुंबीय

कार्तिकने लहान मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला.

लहानग्यांसोबत कार्तिक आर्यन

दीपिका पदुकोण - रणवीर सिंग

दीपिका पदुकोण - रणवीर सिंग
दीपिका पदुकोण - रणवीर सिंग

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय - आराध्या बच्चन
Last Updated : Dec 26, 2019, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details