कोलकाता - ज्येष्ठ अभिनेता आणि अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले मिथुन चक्रवर्ती यांचे कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मिथुनदा आघाडीवर होते.
मिथुन चक्रवर्ती यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर होम क्वारंटाईनमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते आवश्यक काळजी घेत आहेत.