महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

काबूलमधील आत्मघातकी बॉम्बस्फोटात 53 ठार, 46 मुलींचा स्फोटात मृत्यू

काबूलच्या वर्गातील आत्मघातकी बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत 53 जण ठार झाले आहेत.

By

Published : Oct 3, 2022, 6:23 PM IST

46 मुलींचा स्फोटात मृत्यू
46 मुलींचा स्फोटात मृत्यू

काबूल - काबूलच्या वर्गातील आत्मघातकी बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत 53 जण ठार झाले आहेत. यामध्ये 46 मुलींचा समावेश आहे. एएफपी न्यूज एजन्सीने यूएनचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

ABOUT THE AUTHOR

...view details