महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Today Vegetable Rates : एपीएमसी मार्केटमध्ये वाटाणा कारली व काकडीच्या दरात वाढ ; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे वाटण्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर झालेले पाहायला (Today Vegetable Rates) मिळाले.

APMC MARKET
एपीएमसी मार्केट

By

Published : Oct 5, 2022, 8:08 AM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे वाटण्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर झालेले पाहायला (Today Vegetable Rates) मिळाले.





भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३७०० रुपये ते ४४०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,५९०० रुपये ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४५०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १५००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये


पालेभाज्या :

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया२०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २४०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details