महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'माझे वक्तव्य हिंदू विरोधी नाही; हे राजकीय षडयंत्र'

वारिस पठाण यांनी काही दिवसांपूर्वी गुलबर्गा येथे भाषणादरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केले होते. यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता या संदर्भात वारिस पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

waaris pathan news
'माझे वक्तव्य हिंदू विरोधी नाही; हे राजकीय षडयंत्र'

By

Published : Feb 22, 2020, 7:19 PM IST

Updated : Feb 22, 2020, 7:53 PM IST

मुंबई - वारिस पठाण यांनी काही दिवसांपूर्वी गुलबर्गा येथे भाषणादरम्यान चिखावणीखोर वक्तव्य केले होते. यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता या संदर्भात वारिस पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

वारिस पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला असून मी हिंदूविरोधी आणि देशविरोधी असल्याचे चित्र उभे केले. मात्र, मी कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही, तसेच माझी व पक्षाची बदनामी करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.

काही पत्रकार तसेच राजकीय नेत्यांनी या वक्तव्याचा विपर्यास केलायं. मात्र, कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर शब्द मागे घेतो, असे पठाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Last Updated : Feb 22, 2020, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details