महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TODAYS PETROL DIESEL RATES : देशभरात पेट्रोल- डिझेलचे संकट.. जाणून घ्या आजचे आपल्या जिल्ह्यातील दर

राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. मध्यंतरी केंद्राकडून आणि राज्याकडून इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल - डिझेलचे दर वाढत आहेत. मात्र त्यातच आता थोडी दिलासादायक बाब म्हणजे आज अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. तर काही ठिकाणी वाढही झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात कसे आहेत भाव.

By

Published : Jun 15, 2022, 6:28 AM IST

TODAYS PETROL DIESEL RATES
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी वाढही झालेली आहे. यासह देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे संकट निर्माण झाले आहे. पेट्रोलियम डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एकूण 4000 पेट्रोल पंपांपैकी 60 ते 70 टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंपांचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भडका उडण्याची शक्यता आहे. आज ( दि. १५ जून २०२२ ) तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या..


महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर ₹ 111.93 (0.29) ₹ 111.64
अकोला ₹ 111.10 (-0.07) ₹ 111.17
अमरावती ₹ 111.88 (0) ₹ 111.88
औरंगाबाद ₹ 112.41 (-0.26) ₹ 112.67
भंडारा ₹ 112.20 (0) ₹ 112.20
बिड ₹ 112.51 (-0.17) ₹ 112.68
बुलढाणा ₹ 111.32 (-0.7) ₹ 112.02
चंद्रपूर ₹ 111.47 (0) ₹ 111.47
धुळे ₹ 111.08 (-0.33) ₹ 111.41
गडचिरोली ₹ 111.96 (0) ₹ 111.96
गोंडिया ₹ 112.68 (0.18) ₹ 112.50
ग्रेटर मुंबई ₹ 111.35 (-0.18) ₹ 111.53
हिंगोली ₹ 112.39 (-0.24) ₹ 112.63
जळगाव ₹ 112.19 (0.72) ₹ 111.47
जालना ₹ 112.88 (-0.14) ₹ 113.02
कोल्हापूर ₹ 111.02 (0) ₹ 111.02
लातूर ₹ 112.36 (0.59) ₹ 111.77
मुंबई ₹ 111.35 (0) ₹ 111.35
नागपूर ₹ 111.27 (-0.11) ₹ 111.38
नांदेड ₹ 113.69 (-0.13) ₹ 113.82
नंदुरबार ₹ 112.52 (0) ₹ 112.52
नाशिक ₹ 111.53 (-0.21) ₹ 111.74
उस्मानाबाद ₹ 112.26 (0.54) ₹ 111.72
पालघर ₹ 111.10 (-0.49) ₹ 111.59
परभणी ₹ 114.14 (1.2) ₹ 112.94
पुणे ₹ 110.94 (-0.31) ₹ 111.25
रायगड ₹ 111.48 (0.66) ₹ 110.82
रत्नागिरी ₹ 112.98 (0) ₹ 112.98
सांगली ₹ 111.25 (0.02) ₹ 111.23
सातारा ₹ 111.68 (-0.75) ₹ 112.43
सिंधुदुर्ग ₹ 112.80 (0) ₹ 112.80
सोलापूर ₹ 111.43 (0.4) ₹ 111.03
ठाणे ₹ 111.49 (0.71) ₹ 110.78
वर्धा ₹ 111.21 (-0.06) ₹ 111.27
वाशिम ₹ 111.88 (-0.04) ₹ 111.92
यवतमाळ ₹ 112.67 (0.75) ₹ 111.92

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर

शहरआजची डिझेल किंमतकालची डिझेल किंमत
अहमदनगर ₹ 96.39 (0.28) ₹ 96.11
अकोला ₹ 95.62 (-0.06) ₹ 95.68
अमरावती ₹ 96.36 (0) ₹ 96.36
औरंगाबाद ₹ 96.85 (-0.25) ₹ 97.10
भंडारा ₹ 96.68 (0) ₹ 96.68
बिड ₹ 96.96 (-0.16) ₹ 97.12
बुलढाणा ₹ 95.83 (-0.66) ₹ 96.49
चंद्रपूर ₹ 95.98 (0) ₹ 95.98
धुळे ₹ 95.57 (-0.33) ₹ 95.90
गडचिरोली ₹ 96.46 (0) ₹ 96.46
गोंडिया ₹ 97.14 (0.18) ₹ 96.96
ग्रेटर मुंबई ₹ 97.28 (-0.17) ₹ 97.45
हिंगोली ₹ 96.86 (-0.22) ₹ 97.08
जळगाव ₹ 96.64 (0.69) ₹ 95.95
जालना ₹ 97.30 (-0.16) ₹ 97.46
कोल्हापूर ₹ 95.54 (0) ₹ 95.54
लातूर ₹ 96.81 (0.56) ₹ 96.25
मुंबई ₹ 97.28 (0) ₹ 97.28
नागपूर ₹ 95.77 (-0.11) ₹ 95.88
नांदेड ₹ 98.09 (-0.13) ₹ 98.22
नंदुरबार ₹ 96.97 (0.01) ₹ 96.96
नाशिक ₹ 96 (-0.2) ₹ 96.20
उस्मानाबाद ₹ 96.72 (0.52) ₹ 96.20
पालघर ₹ 95.56 (-0.47) ₹ 96.03
परभणी ₹ 98.51 (1.14) ₹ 97.37
पुणे ₹ 95.43 (-0.29) ₹ 95.72
रायगड ₹ 95.92 (0.64) ₹ 95.28
रत्नागिरी ₹ 97.42 (0) ₹ 97.42
सांगली ₹ 95.76 (0.02) ₹ 95.74
सातारा ₹ 96.14 (-0.72) ₹ 96.86
सिंधुदुर्ग ₹ 97.25 (0) ₹ 97.25
सोलापूर ₹ 95.92 (0.39) ₹ 95.53
ठाणे ₹ 97.42 (2.17) ₹ 95.25
वर्धा ₹ 95.72 (-0.05) ₹ 95.77
वाशिम ₹ 96.36 (-0.04) ₹ 96.40
यवतमाळ ₹ 97.13 (0.73) ₹ 96.40

हेही वाचा : अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे संकट! राज्यांनी व्हॅट वाढवला; डॉलरच्या किमतीतही चढ-उतार

ABOUT THE AUTHOR

...view details