Building Fire Byculla भायखळ्यातील निवासी इमारतीला लागलेली आग नियंत्रणात, जीवितहानी टळली
भायखळा हंस रोड येथील द बाया व्हिक्टोरिया ही २२ मजल्यांची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये ८ व्या मजल्यावर सायंकाळी ५.१८ वाजता आग लागली Building Fire Byculla होती. ५ वाजून ५० मिनिटांनी आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले Building Fire Byculla Control आहे.
Published : Aug 28, 2022, 6:35 PM IST
Published : Aug 28, 2022, 6:35 PM IST
|Updated : Aug 28, 2022, 6:52 PM IST
मुंबई -भायखळा हंस रोड येथील द बाया व्हिक्टोरिया ही २२ मजल्यांची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये ८ व्या मजल्यावर सायंकाळी ५.१८ वाजता आग लागली Building Fire Byculla होती. ५ वाजून ५० मिनिटांनी आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले Building Fire Byculla Control आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.