महाराष्ट्र

maharashtra

TODAYS PETROL DIESEL RATES : पेट्रोल डिझेलचे दर स्थिर, पहा राज्यातील आजचे दर

आज राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिरी दिसून आले आहे. पहा राज्यातील आजचे दर.

By

Published : Jun 13, 2022, 6:56 AM IST

Published : Jun 13, 2022, 6:56 AM IST

Updated : Jun 13, 2022, 10:07 AM IST

petrol diesel rate today Maharashtra
petrol diesel rate today Maharashtra

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अशात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. केंद्राने पेट्रोलवरील अबकारी कर 8 रुपयांनी कमी केले तर डिझलवरील कर 6 रुपयांनी कमी केले, त्यामुळे पेट्रोलचे दर हे 9.5 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच, महाराष्ट्र सरकारने देखील कर कपात केली आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.08 रुपयांनी तर डिझेलवर 1.44 रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे, थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर दिसून आले आहेत.

महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर -

  1. मुंबई- आज - 111.35, काल - 111.35
  2. पुणे -आज - 111.21, काल - 111.21
  3. नाशिक -आज - 111.51, काल - 111.73
  4. नागपूर -आज - 111.32, काल - 111.08
  5. कोल्हापूर -आज - 111.52, काल - 111.52
  6. औरंगाबाद -आज - 112.97, काल - 112.97
  7. सोलापूर -आज - 111.69, काल - 111.12
  8. अमरावती -आज - 112.15, काल - 112.15
  9. ठाणे -आज - 111.05, काल - 111.05

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर -

  1. मुंबई- आज - 97.28, काल - 97.28
  2. पुणे -आज - 95.69, काल - 95.69
  3. नाशिक -आज - 95.98, काल - 96.16
  4. नागपूर -आज - 95.82, काल - 95.59
  5. कोल्हापूर -आज - 96.02, काल - 96.02
  6. औरंगाबाद -आज - 98.89, काल - 98.89
  7. सोलापूर -आज - 96.17, काल - 95.62
  8. अमरावती -आज - 96.63, काल - 96.63
  9. ठाणे -आज - 95.51, काल - 95.51
Last Updated : Jun 13, 2022, 10:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details