मुंबई- उपनगरात पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. त्यामुळे घाटकोपर रेल्वे घाटकोपर रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. पावसाच्या जोरामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
उपनगरात पावसाचा जोर वाढला; लोकल सेवा ठप्प होण्याची शक्यता
उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. पाणी लोकलच्या रुळापर्यंत आल्याने थोड्याच वेळात लोकल बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पावसाचा वाढलेला जोर
पाणी रेल्वेच्या रुळावर गेल्याने लोकल थोड्याच वेळात बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Last Updated : Jul 2, 2019, 12:00 AM IST