APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये मेथी, कोथिंबीर, मिरचीचे दर वाढले: इतर भाज्यांचे दर स्थिर
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मिरचीच्या दरात वाढ झाली. त्यासह मेथी, कोथिंबीरीचे दरही वाढले. मात्र इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. त्यामुळे अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या खिशाला मिरचीमुळे झळ बसणार आहे.
नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 100 जुड्यांप्रमाणे मेथीचे दर 500 व कोथिंबीरचे दर 200 रुपयांनी वाढले आहेत. मिरचीचे दरही 100 किलो प्रमाणे 500 रुपयांनी वाढले आहेत. टॉमेटोचे दर 500 रुपयांनी कमी झाले. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
लिंबू प्रति 100 किलो 6500 ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
5500 ते 7000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2000 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2800 रुपये ते 3000 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1900 ते 2200रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3400 ते 3800 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3400 ते 3800 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 10000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये ते 2400
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5300 ते 6000 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4200 ते 4600 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 1600 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 10
600 रुपये 1200 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 ते 2000 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1300
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 2000 ते 2200रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1600रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 800 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये 700 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1200 रुपये