महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Blackbuck Poaching Case : सलमान खानच्या शिकार प्रकरणांच्या याचिका हस्तातंरित करण्यास न्यायालयाची परवानगी

मुंबई - अभिनेता सलामन खानच्या काळवीट शिकार प्रकरणी ( Blackbuck Poaching Case ) सुरु असलेल्या याचिका हस्तातंरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सर्व सुनावण्या आता राजस्थान उच्च न्यायालयात होणार आहेत.

By

Published : Mar 21, 2022, 5:20 PM IST

Salman Khan
Salman Khan

मुंबई - काळवीट शिकार प्रकरणी ( Blackbuck Poaching Case ) अभिनेता सलामन खान विरुध्द सुरु असणाऱ्या याचिका हस्तातंरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सर्व सुनावण्या आता राजस्थान उच्च न्यायालयात होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details