नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे वांग्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. टॉमेटो व वाटाण्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. शेवगा व तोंडलीच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे ढोबळी मिरचीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.घेवड्याच्या दरात १६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४६०० रुपये ते ५२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपयेकच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये,पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
फळभाज्यांचे दर :रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९५००० रुपये ते १२००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपयतोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपवालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये.