महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

साप्ताहिक राशीभविष्य (18 ते 24 जुलै) : कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

कसा असेल तुमचा हा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या, ज्योतिषाचार्य पी खुराना यांच्याकडून

weekly horoscope
weekly horoscope

By

Published : Jul 18, 2021, 12:05 AM IST

मेष : (चु, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)

या आठवड्यात तुम्हाला लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतो. जीवनमान उंचावेल. मनाला शांत ठेवायचा प्रयत्न करा. गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली एक मुठ तांदूळ ठेवल्यास यश मिळेल.

वृषभ : (ई, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

सुख-सुविधांमध्ये वृद्धी होईल. उच्च अधिकाऱ्यांचे सरकार्य मिळेल. एका ग्लासमध्ये दुध आणि पाणी घेऊन तुळसीला अर्पण करा. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

व्हिडीओ

मिथून : (का, की, कु, घ, ङ, छ, के, को, हा)

प्रसिद्धीसाठी प्रयत्न करावे लागतील. सूर्य मजबूत स्थितीत आहे. प्रेम संबंध मजबूत होतील. कोणालाही खोटी आश्वासने देऊ नका. एक चम्मच शहद पाण्यात टाकून घ्या, आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

कर्क : (ही, हु, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)

मुलाचे सुख मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. आळस करू नका.

सिंह : (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

नोकरी संबंधित अडचणी दूर होतील. धन लाभ होईल. मित्रांकडून पैसा मिळेल. कोणतीही नशा करू नका.

कन्या :(टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)

कोर्ट कचेरीत विजय मिळेल. नशीब तुमच्या सोबत आहे. अभ्यासात दुर्लेक्ष करु नका. आज जवळ सुपारी ठेवा.

तुला : (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)

आज प्रसिद्धी मिळेल. लोक तुमची स्तूती करेल. तुळसीला पाणी घाला. गोड बोलण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक : (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)

आज तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. वैवाहिक जीवना सुखी होईल. कोणत्याही मंदिरात सात वेगवेगळी फुले अर्पण करा. मनात वाईट विचार आणू नका.

धनु : (ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढ, भे)

जीवनात आशेचा किरण येईल. रोगा पासून मुक्ती मिळेल. गुरुवारी कपाळावर चंदनाचा टीळा लावा. शांत डोक्याने विचार करा.

मकर :आज शुभ समाचार मिळेल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा आठवडा शुभ आहे. नशीबाची साथ मिळेल. गच्चीवर दिवा लावावा.

कुंभ : (गु, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा)

यश मिळवायचे असेल मेहनत करावी लागेल. नवे मित्र मिळेल. गोड पान शिव-पार्वतीच्या पायावर ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा.

मीन : (दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, च, ची)

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील. करियरमध्ये सुधार होईल. गुरुवारी चार काळे दिवे पिंपळाच्या झाडाखाली लावा. खोटे बोलू नका.

ABOUT THE AUTHOR

...view details