महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Minister RK Singh Surrendered : केंद्रीय मंत्री आर के सिंह यांचे न्यायालयात आत्मसमर्पण

लोकसभा निवडणुकीदरम्यान कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री आरके सिंह ( Union Minister RK Singh bail granted ) यांना जामीन मिळाला आहे. पाच हजारांच्या जामिनावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्ण बातमी वाचा.

केंद्रीय मंत्री आर के सिंह
केंद्रीय मंत्री आर के सिंह

By

Published : Apr 11, 2022, 3:39 PM IST

भोजपूर -केंद्रीय मंत्री आर के सिंह ( Union Minister RK Singh surrendered ) यांनी सोमवारी आरा न्यायालयात ( Arrah in court ) आत्मसमर्पण केले. आर के सिंग यांचा पाच हजारांच्या जामीन रकमेवर जामीन मंजूर ( RK Singh bail granted) करण्यात आला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वकील अभिमन्यू सिंग यांच्या मृत्यूनंतर ४ एप्रिल रोजी जामीन रद्द करण्यात आला होता. यानंतर त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण करून जामिनासाठी अर्ज केला. यावर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ते यापूर्वी जामिनावर होते.

हेही वाचा -Kalicharan Maharaj Interview : 'संपूर्ण भारताला हिंदु राष्ट्र बनवायचे आहे'; पाहा कालीचरण महाराजांची खास मुलाखत

ABOUT THE AUTHOR

...view details