महाराष्ट्र

maharashtra

Sukhwinder Singh Sukhu : हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाला मंजुरी

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली आहे. राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करून आज सायंकाळपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल सूत्रांनी सांगितले.

By

Published : Dec 10, 2022, 4:48 PM IST

Published : Dec 10, 2022, 4:48 PM IST

Sukhwinder Singh Sukhu
Sukhwinder Singh Sukhu

शिमला (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली आहे. राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करून आज सायंकाळपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details