नवी दिल्ली - भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे काल निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज राज्यसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेचे सभापती व्यकंय्या नायडू यांनी शोकप्रस्ताव सादर केला. (Rajya Sabha MPs pay homage Lata Mangeshkar) त्यानंतर एका तासासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
भारतरत्न लता मंगेशकर यांना राज्यसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
भारतरत्न लता मंगेशकर यांना राज्यसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
10:26 February 07
भारतरत्न लता मंगेशकर यांना राज्यसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली