महाराष्ट्र

maharashtra

J&K: अतिरेक्यांचा वाईन शॉपवर हल्ला; एक ठार तीन जखमी

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, अतिरेक्यांचा वाईन शॉपवर हल्ला (militants attack on wine shop ) केला. या घटनेत एक ठार तर तीन जखमी (one dead three injured ) झाले. हल्लेखोर ग्राहकाच्या वेशात आला होता. त्यांने हल्ला केल्या नंतर चौघे जखमीं होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

By

Published : May 17, 2022, 10:31 PM IST

Published : May 17, 2022, 10:31 PM IST

Grenade attack
ग्रेनेड हल्ला

बारामुल्ला: मंगळवारी दिवाण बाग परिसरात नव्याने सुरू झालेल्या वाईन शॉपवर अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला (militants attack on wine shop ) केला त्यातील एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी दुकानावर ग्रेनेड फेकला गेला आणि या हल्ल्यात दुकानातील सर्व चार कर्मचारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. (one dead three injured ) पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून आरोपींच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details