महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

साप्ताहिक राशीफळ 25 ते 31 जुलै : या आठवड्यात ग्रहांची स्थिती कशी असेल? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यात ग्रहांची स्थिती कशी असेल? राशीनुसार कोणता रंग तुमच्यासाठी शुभ असेल? विदेशवारीसाठी खास टीप, उत्पन्न कसे वाढेल? शत्रूवर विजय मिळवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या ज्योतिषाचार्य, आचार्य पी. खुराना यांच्याकडून

horoscope
horoscope

By

Published : Jul 24, 2021, 9:56 PM IST

Updated : Jul 25, 2021, 12:36 AM IST

मेष : तुम्ही कलाकार असाल, तर तुम्हाला मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

शुभ रंग - क्रिम

शुभ दिवस - मंगळवार

उपाय - तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन शिवलिंगावर अर्पण करावे

इशारा - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वृषभ - अचानक एखाद्या महापुरुषाची भेट होण्याची शक्यत आहे. दुर यात्रा करण्याचे योग येतील.

शुभ रंग - लाल

शुभ दिवस - शुक्रवार

उपाय - पिंपळाच्या झाडाखाली गोड दुध वाहावे.

जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

इशारा - कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका

मिथून - प्रयत्न केल्यास यश मिळेल. प्रगती होईल. प्रेम संबंध मजबूत होईल.

शुभ रंग - हिरवा

शुभ दिवस - सोमवार

उपाय - गाईला हिरवा चारा खाई घालावा

इशारा - डोक्याने काम करावे

कर्क - शत्रूवर विजय मिळवता येईल. अनेक कामे पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळेल.

शुभ रंग - जांभळा

शुभ दिवस - गुरुवार

उपाय - एक मुठ्ठी तांदुळ मंदिरात अर्पण करावा

इशारा - आर्थिक व्यवहार करताना सावधानीने करा

सिंह - आपल्या प्रिय वस्तूंना सांभाळून ठेवा. घर विकत घेण्याचे योग आहे.

शुभ रंग - भगवा

शुभ दिवस - शनिवार

उपाय - नऊ गुलाबाचे फुले मंदिरात अर्पण करावी

इशारा - आरोग्याकडे लक्ष द्यावे

कन्या -धार्मिकस्थळी जाण्याचे योग येतील. मेहनत केल्यास अनेकांकडून प्रशंसा होईल.

शुभ रंग - पांढरा

शुभ दिवस - मंगळवार

उपाय - एका कागदावर इच्छा लिहून देवाच्या चरणी ठेवा

इशारा - आपली क्षमता लपवू नका

तुला - काही नवीन करायचा प्रयत्न करु नका. कोणावरही अवलंबून राहू नका. अन्यथा नुकसान होईल.

शुभ रंग - गुलाबी

शुभ दिवस - बुधवार

उपाय - पीठाचा दिवा देवघरात लावावा.

इशारा - धोका होण्याची शक्यता आहे, सावधान राहा

वृश्चिक - आठवड्याच्या सुरुवातीला इच्छा पूर्ण होतील. परिवारात सुखी वातावरण राहील.

शुभ रंग - निळा

शुभ दिवस - गुरुवार

उपास - कुंकवाचा टीळा माथ्यावर लावावा.

इशारा - दोन तबल्यावर हात ठेऊ नये

धनु - अचानक धनलाभ होईल. खर्च वाढेल. गैरसमज दूर होतील. जीवनात आनंद येईल.

शुभ रंग - राखाडी

शुभ दिवस - शुक्रवार

उपाय - केळ्याच्या झाडावर चनादाळ अर्पण करावी.

इशारा - स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा.

मकर - प्रियकराला मनातील गोष्ट सांगायसाठी वेळ चांगली आहे. मुलांकडून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता.

शुभ रंग - मशरुम

शुभ दिवस - सोमवार

उपाय - लवंगीचा हार मंदिरात अर्पण करा

इशारा - शार्टकट घेऊ नका

कुंभ -सुखात वृद्धी होईल. आठवड्याच्या शेवटी करियर संबंधी समस्या येऊ शकतात.

शुभ रंग - पिवळा

शुभ दिवस - शुक्रवार

उपाय - घराच्या मुख्यद्वारावर पीठाचे स्वस्तिक लावावे.

इशारा - घराच्यांचे म्हणणे ऐका.

मीन - जीवनात काहीतरी नाविन्यता येईल. नवीन संधी मिळतील. वेळेचा फायदा घ्या.

शुभ रंग - निंबू रंग

शुभ दिवस - मंगळवार

उपाय - घरात गंगाजल छिंपडा

इशारा - मनावर ताबा ठेवा.

Last Updated : Jul 25, 2021, 12:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details