सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे आवाज होते. भाजपा एकीकडे Rahul Gandhi criticized BJP over farmers issues त्यांचा सर्वात उंच पुतळा बनवते आणि दुसरीकडे ज्यांच्यासाठी त्यांनी लढा दिला त्यांच्या विरोधात काम करते. गुजरातमध्ये आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे विधान खासदार राहुल गांधींनी अहमदाबादमध्ये केले. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीकाही केली.
Rahul Gandhi गुजरात हे ड्रग्जचं केंद्र बनलयं, पण भाजपा...; अहमदाबादमध्ये राहुल गांधींचा भाजपावर निशाणा
सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे आवाज होते. भाजपा एकीकडे Rahul Gandhi criticized BJP over farmers issues त्यांचा सर्वात उंच पुतळा बनवते आणि दुसरीकडे ज्यांच्यासाठी त्यांनी लढा दिला त्यांच्या विरोधात काम करते. गुजरातमध्ये आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे विधान खासदार राहुल गांधींनी अहमदाबादमध्ये केले.
Rahul Gandhi
गुजरात हे ड्रग्जचे केंद्र बनले आहे. मुंद्रा बंदरातून सर्व ड्रग्ज हलवली जातात पण तुमचे सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरातचे मॉडेल आहे. गुजरात हे एक राज्य आहे जिथे आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. ज्यांच्या विरोधात आंदोलन केले जाईल, त्यांची परवानगी घ्यावी लागते, अशी टीकाही राहुल गांधींनी केली आहे.